जनता मागासवर्गीय वसतिगृह‌‌‌
  • वसतीगृहाची माहिती
  • संपर्क‌

या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन २०१६ १७ या चालु शैक्षणिक वर्षात जनता विद्यालयातील इ.५वी ते १०वी च्या विद्यार्थ्याना प्रवर्ग निहाय प्रवेश देण्यात येत आहेत. गरजुंनी संचालक,जनता वसतिगृह, धानोरा यांच्याकडे अर्ज करावा. एखाद्या प्रवर्गाचे पुरेसे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाईल.

वसतीगृहाची वैशिष्ट्ये

  • स्वतंत्र इमारत‌
  • पाण्याची पुरेपुर व्यवस्था
  • स्नानगृह व स्वच्छतागृहाची व्यवस्था
  • अभ्यासाकरिता निवांत व रात्र अभ्यासिकेचे सोय‌
  • प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक ल‌क्ष‌
  • खेळासाठी क्रिडांगणाची सोय‌

 

 

 

 

 

 

 

पत्ता : मु.पो.धानोरा‌‌, ता.आष्टी, जि.बीड ४१४२०२

मो.९४२००२२००६ / ९६५२९७६५३

ईमेल : bandalvikram@rediffmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मुख्यपान |‌ आमच्याविषयी‌ | संस्थेचे युनिट ‌| उपक्रम‌ | प्रमाणपत्रे‌ | वृत्तपत्रे कात्रण‌‌ | गँलरी |‌ चौकशी |‌ संपर्क |‌‌