आमच्याविषयी
सभासदाचे नाव‌ पद
श्री.सय्यद अब्दुल सय्यीद गफुर अध्य‌क्ष‌
श्री.बादल विजयकुमार धोंडिराम सचिव‌
श्री. मार्कॆंडे गुलाबराव मारुतीराव सभासद‌
सौ.बादल कावेरीबाई धोंडिराम‌ सभासद‌
श्री.शेळके रघु रामजी सभासद‌
सौ.पोकळे भीमबाई रघुनाथ‌ सभासद‌

संस्थेची दुर‌दृष्टी
  • तेजस्वी आणि सर्वांग परिपूर्ण पिढी घडवणे , जिच्यामध्ये उत्साह, पवित्रता, निष्पापता कायमस्वरूपी टिकून राहिल.
  • राष्ट्रनिष्ठ व समाजनिष्ठ तेजस्वी पिढी घडवणारे ‘गुरुकुल’ संस्था निर्माण करेल.

संस्थेचे ध्येय‌

  • प्राचीन भारतीय गुरुकुल शिक्षण पद्धती, आधुनिक शिक्षणामधील ‘हाय-टेक’ तंत्रज्ञान, लष्करी प्रशिक्षण व धाडसी खेळांचा अंतर्भाव असणारी, चांगला समाज घडवणारी, आदर्श शिक्षण संस्था उभी करणे, हे जनता वसतिगृह संस्थेचे ध्येय आहे.

 

मुख्यपान |‌ आमच्याविषयी‌ | उपक्रम‌ | प्रमाणपत्रे‌ | वार्षिक अहवाल‌‌ | वृत्तपत्रे कात्रण‌‌ | देणगी |‌ गँलरी |‌ संपर्क |‌‌